⚡डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचा मोठे नुकसान
By Nitin Kurhe
IND vs AUS: भारतीय संघाने पहिल्या डावात 180 धावा तर दुसऱ्या डावात केवळ 175 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारताने ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य दिले, जे ऑस्ट्रेलियाने सहज गाठले.