⚡चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा टेन्शन दूर, 14 महिन्यांनंतर शमीचे पुनरागमन
By Nitin Kurhe
14 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मोहम्मद शमी भारतीय संघात परतला आहे. शमीच्या पुनरागमनाने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. शमीचे पुनरागमन ही भारतासाठी चांगली बातमी आहे, विशेषतः 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी.