IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) चौथा कसोटी सामना प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट मैदानावर (Melbourne Cricket Ground) खेळवला जाणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारताचा तणाव वाढला असून, संपूर्ण मालिकेत कांगारू गोलंदाजांना अडचणीत आणणारा केएल राहुल सराव करताना जखमी झाला.
...