By टीम लेटेस्टली
कोहली आता १५ ऑक्टोबर रोजी उर्वरित भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. दोन्ही संघांमधील पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल होत आहे. तो काळा शर्ट आणि पांढरा पँट घातलेला दिसत आहे.
...