⚡बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची अशी असू शकते प्लेइंग 11
By Nitin Kurhe
IND vs BAN: चेन्नई येथे होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाचे प्लेइंग 11 काय असू शकते यावर सर्व क्रिकेट चाहते मंथन करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, या अहवालात आम्ही पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग-11 बद्दल चर्चा करणार आहोत.