⚡टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाने केली अचानक निवृत्तीची घोषणा
By Nitin Kurhe
वरुणने भारतासाठी 9 एकदिवसीय आणि तितकेच कसोटी सामने खेळला आहे. या काळात या वेगवान गोलंदाजाने एकूण 29 बळी घेतले. वरुण त्याच्या वेगासाठी ओळखला जात होता, परंतु सततच्या दुखापतींमुळे तो संघातून आत-बाहेर होत राहिला.