टीम इंडियाने हा सामना रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळला. दुसरीकडे, शुभमन गिलही दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. टीम इंडिया पहिल्या दिवशी या सामन्यात खेळायला आला तेव्हा ते खूपच कमकुवत दिसत होते, पण भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला.
...