sports

⚡टीम इंडियाने एकाच दिवसात तीन सामने गमावले

By Amol More

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा दुसरा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 ते 8 डिसेंबर दरम्यान ॲडलेड येथे खेळला गेला. जो दिवस-रात्र गुलाबी चेंडूचा कसोटी सामना होता. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 180 धावांत सर्वबाद झाला होता.

...

Read Full Story