⚡Asia Cup 2025 च्या आधी Team India ने नवीन जर्सी केली लॉन्च
By टीम लेटेस्टली
9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने अशियन क्रिकेट कौन्सिलसोबत मिळून टीम इंडियाची नवीन जर्सी अधिकृतपणे लॉन्च केली आहे. या नवीन जर्सीला पाहून खेळाडू पूर्णपणे उत्साहात दिसत आहेत.