sports

⚡चेन्नईच्या खेळपट्टीवर टीम इंडियाने बनवला मास्टरप्लॅन

By Nitin Kurhe

भारतीय संघाने चेन्नईत पोहोचून तयारी सुरू केली आहे. ही मालिका भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांचीही पहिली नियुक्ती असेल. अशा परिस्थितीत चेन्नईला पोहोचल्यानंतर त्याने टीम इंडियासाठी मनापासून तयारी सुरू केली आहे.

...

Read Full Story