भारत आणि इंग्लंड व्यतिरिक्त, कोणत्याही संघाला MCG येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनपेक्षा जास्त कसोटी जिंकता आलेल्या नाहीत. भारताला सलग तीन सामने जिंकण्याची संधी आहे, यावेळी केवळ विक्रम करण्याची संधी नाही, तर WTC फायनलच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत करण्याची सुवर्णसंधी आहे.
...