sports

⚡ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी

By Nitin Kurhe

IND vs AUS: विशेष म्हणजे शुभमनला पाहिल्यानंतर तो अंगठ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्याचं दिसत होतं. दुखापतीमुळे गिल पर्थ कसोटीत संघात नव्हता. जर हा उजव्या हाताचा फलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त होऊन ॲडलेडमध्ये मैदानात उतरला तर टीम इंडियासाठी ती मोठी बूस्टर असेल.

...

Read Full Story