sports

⚡दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. तर, आयर्लंडचे नेतृत्व गॅबी लुईसकडे आहे.

...

Read Full Story