⚡श्रीलंकेविरुद्ध थ्री स्टार जर्सीत दिसली टीम इंडिया
By Nitin Kurhe
IND vs SL: मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची (Gautam Gambhir) ही पहिली एकदिवसीय मालिका आहे, ज्यातील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. पण एका गोष्टीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना विचार करायला भाग पाडले. भारतीय संघाच्या जर्सीवर ते तीन स्टार होते.