⚡आर अश्विनच्या जागी तनुष कोटियनचा भारतीय संघात होऊ शकतो समावेश
By Nitin Kurhe
भारतीय संघात तनुष कोटियनचा समावेश होऊ शकतो. रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी टीम इंडियात जागा रिक्त झाली आहे. तनुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. तो मुंबईचा अष्टपैलू खेळाडू आहे.