sports

⚡पल्लेकेलेमध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात खेळली जाणार टी-20 मालिका

By Nitin Kurhe

सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. शुभमन गिलला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. टीम इंडियाचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल आणि गौतम गंभीर प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

...

Read Full Story