क्रिकेट

⚡टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सलामीसाठी 'या' पाच खेळाडूमध्ये होऊ शकते लढत

By Nitin Kurhe

पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर टी-20 विश्वचषक होणार आहे. यासाठी टीम इंडियाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे.

...

Read Full Story