क्रिकेट

⚡T20 World Cup 2021 सराव सामन्यात टीम इंडिया ‘या’ संघांशी करणार दोन हात, जाणून घ्या कधी खेळले जाणार सामने

By टीम लेटेस्टली

युएई आणि ओमान येथे 17 ऑक्टोबरपासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपली मोहीम सुरु करण्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यांमध्ये दोन मजबूत संघांचा सामना करेल. ‘विराटसेना’ पहिल्या सामन्यात इंग्लंडशी भिडेल, तर दुसऱ्या सराव सामन्यात त्यांचा सामना आरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाशी होईल.

...

Read Full Story