क्रिकेट

⚡T20 World Cup 2021: ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या निशाण्यावर असणार हे रेकॉर्ड

By Priyanka Vartak

युएई आणि ओमान येथे आयोजित केला जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या जेतेपदासाठी विराट कोहलीची टीम इंडिया सर्वात प्रबळ दावेदार मानली जात आहे. रोहित शर्मा या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा आहे, त्याने टी-20 WC पूर्वी फॉर्ममध्ये परतण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आपल्या संपूर्ण लयीत कमबॅक करून ‘हिटमॅन’ रोहित खालील रेकॉर्ड मोडू शकतो.

...

Read Full Story