क्रिकेट

⚡T20 WC 2021, IND vs PAK: भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी माजी टीम इंडिया दिग्गजचा विराटसेनेला ‘छोटा सल्ला’ - ‘याला युद्ध नव्हे तर...’

By टीम लेटेस्टली

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी एक छोटासा सल्ला दिला आहे. कैफने चाहत्यांना विनंती केली आहे की त्यांनी हा सामना युद्धासारखा नव्हे तर सामन्यासारखा खेळावा. 24 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार्‍या ब्लॉकबस्टर सामन्यावर क्रीडा क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून आहे.

...

Read Full Story