क्रिकेट

⚡T20 World Cup 2021, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ वेगवान गोलंदाजाला मिळणार नाही संधी, माजी दिग्गजने वर्तवला अंदाज

By टीम लेटेस्टली

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कप सराव सामन्यात खूप महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत 54 धावा खर्च केल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. भुवी आयपीएल 2021 पासून खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएल मध्ये त्याला फक्त सहा विकेट्स मिळाल्या आणि हा खराब फॉर्म टी-20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यातही दिसून आला.

...

Read Full Story