क्रिकेट

⚡T20 World Cup 2021: 12 वर्षीय शाळकरी मुलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी डिझाईन केली ‘या’ देशाची खास जर्सी, पाहून नेटकरी करत आहे ‘वाह-वाह’

By टीम लेटेस्टली

स्कॉटलंड क्रिकेट टीम आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धत पहिल्या फेरीचा सामना खेळत असून त्यांना सुपर 12 मध्ये पोहोचण्याची मोठी संधी आहे. तथापि तुम्हाला माहित आहे का की स्कॉटलंड क्रिकेट टीम जी परिधान करून मैदानावर उतरली आहे त्याला एका 12 वर्षांच्या शाळकरी मुलीने डिझाईन केले आहे. याचा खुलासा स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाने नुकताच केला आहे.

...

Read Full Story