क्रिकेट

⚡T20 WC 2021, PAK vs NZ: पाकिस्तान कर्णधार Babar Azam याचा त्रिफळा उडवत Tim Southee ची एलिट टी-20 क्लबमध्ये एन्ट्री

By टीम लेटेस्टली

शारजाह येथे नुकत्याच संपुष्टात आलेल्या वर्ल्ड टी-20 2021 मध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या मनोरंजक सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीला पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमची जॅकपॉट विकेट मिळाली. यासह किवी वेगवान गोलंदाज साऊदीने पाकिस्तान कर्णधाराच्या वरचढ ठरून एलिट यादीत आपले नाव नोंदवले आहे.

...

Read Full Story