⚡टी-20 मालिका संपली आता भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेला होणार सुरुवात
By Nitin Kurhe
2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि कंपनी आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आतुर असेल तर किवी संघही विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.