क्रिकेट

⚡Syed Mushtaq Ali Trophy 2021: मनीष पांडे कर्नाटक संघाचा कर्णधार, IPL च्या युवा स्टारचा देखील 20 सदस्यीय संघात समावेश

By टीम लेटेस्टली

भारताचा अनुभवी फलंदाज मनीष पांडे कर्नाटक संघात परतला आणि आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 2021/22 स्पर्धेसाठी त्याला कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. आयपीएलच्या शानदार मोसमानंतर सलामीवीर मयंक अग्रवाल आणि देवदत्त पडिक्कल यांना 20 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. 2018-19 आणि 2019-20 मध्ये कर्नाटकने सलग जेतेपदे जिंकली.

...

Read Full Story