sports

⚡सूर्यकुमार यादवने तिसऱ्या टी-20 सामन्यात केला कहर

By Nitin Kurhe

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 133 धावांनी पराभव केला आहे. हा सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) हा भारताचा पहिला कर्णधार बनला आहे, ज्याने टी-20 मध्ये 2 सामने 100 हून अधिक धावांनी जिंकले आहेत.

...

Read Full Story