सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) शेवटच्या सामन्यात एक नाही तर दोन मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो. हे दोन्ही विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहेत. असा एक विक्रम आहे, जो तोडणारा सूर्यकुमार यादव हा भारताचा सर्वात वेगवान फलंदाज ठरेल.
...