sports

⚡इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवला लागले 'ग्रहण'

By Nitin Kurhe

SuryaKumar Yadav मुंबईसाठी मर्यादित षटकांचे सामने खेळत आहे. मात्र, सूर्यकुमार यादव सातत्याने फ्लॉप होत असून, इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी (IND vs ENG T20I Series 2025) त्याने संघाची चिंता वाढवली आहे. या महिन्यात भारताला पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंडचे यजमानपद भूषवायचे आहे.

...

Read Full Story