sports

⚡श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादवची आहे घातक आकडेवारी

By Nitin Kurhe

सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. शुभमन गिलला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. आगामी टी-20 मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असेल. तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची ही पहिली नियुक्ती आहे.

...

Read Full Story