टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 7 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत, टीम इंडियाने यापैकी 5 सामने खेळले आहेत.
...