sports

⚡टीम इंडियाचा 'मिस्टर 360' झाला 34 वर्षांचा

By Nitin Kurhe

SuryaKumar Yadav Birthday: टीम इंडियात उशिराने पदार्पण करणाऱ्या सूर्याने अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने 2021 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मिस्टर 360 ने इंडियन प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

...

Read Full Story