⚡सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच केला हा अनोखा पराक्रम
By Nitin Kurhe
आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच सूर्यकुमार यादवने एका मोसमात 600 हून अधिक धावा केल्या आहेत. आता आयपीएलमध्ये एका हंगामात 600 हून अधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा दुसरा खेळाडू ठरला आहे.