sports

⚡आतापर्यंत 'या' खेळाडूंनी केले आहे टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व

By Nitin Kurhe

सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषक 2026 पर्यंत भारतीय संघाचा कर्णधार असेल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी विचारपूर्वक पुढच्या विश्वचषकापर्यंत सूर्याकडे टी-20 कर्णधारपद सोपवले आहे.

...

Read Full Story