⚡सूर्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत 'हा' कीर्तिमान रचण्याची संधी
By टीम लेटेस्टली
टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) यावर्षी चांगली कामगिरी केलेली नाही, परंतु पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या पार्श्वभूमीवर त्याला लवकर फॉर्ममध्ये परतण्याची आवश्यकता आहे.