आता सुपर ओव्हरशी (Super Over New Rule) संबंधित एक नवीन नियम समोर आला आहे. सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी सलग सुपर ओव्हर्स घेण्याचा नियम आता संपुष्टात येऊ शकतो. नवीन हंगामापूर्वी, बोर्डाने याबाबत प्रतिबंधात्मक नियम आणला आहे. आता सामना संपल्यानंतर एका तासाच्या आत सामन्याचा निकाल जाहीर करावा लागेल.
...