सिडनी येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह कांगारू संघाने मालिकाही 3-1 अशी जिंकली. सामना संपल्यानंतर सादरीकरणात ट्रॉफी कांगारू संघाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी भारतीय दिग्गज सुनील गावस्कर यांचा अपमान करण्यात आला.
...