⚡जागतिक क्रमवारीत 98व्या स्थानावर असलेल्या नागलचा टेनिस ऑस्ट्रेलियाकडून जाहीर
By Amol More
या स्पर्धेच्या शेवटच्या मोसमात, पात्रता टप्प्यातून मुख्य फेरीत प्रवेश केल्यानंतर, त्याने सलामीच्या लढतीत कझाकस्तानच्या 31व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा 6-4, 6-2, 7-6 (5) असा सरळ सेटमध्ये पराभव केला.