क्रिकेट

⚡धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवत माजी ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेटपटूचे घरात घुसून अपहरण, 4 जणांना अटक

By टीम लेटेस्टली

अलिकडच्या काळात बर्‍याच स्टार फुटबॉलर्सच्या घरी घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता यामध्ये क्रिकेटपटूंचाही समावेश झाला आहे. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू स्टुअर्ट मॅकगिल यांना त्यांच्या रःत्याअ घरातून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सिडनी येथे 14 एप्रिल रोजी ही घटना घडली.

...

Read Full Story