By Nitin Kurhe
ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) बॅटमधून उत्कृष्ट शतक झळकावले. स्मिथचे हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक आहे, तर या मालिकेत स्मिथने सलग दुसरे शतक झळकावण्यातही यश मिळवले आहे.
...