तिसऱ्या पंचाने विराट कोहलीला नाबाद घोषित केले. मात्र यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आनंद झाला नाही. विशेषत: स्टीव्ह स्मिथला वाटले की त्याने चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच पकडला होता. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथने विराट कोहलीच्या झेलवर आपली प्रतिक्रिया दिली.
...