By Amol More
ही मालिका 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. श्रीलंकेने या मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज चारिथ अस्लंकाला कर्णधार म्हणून कायम ठेवले असून, त्याने यापूर्वीही संघाचे नेतृत्व केले आहे.
...