By Ashwjeet Jagtap
श्रीलंकेचा (Sri Lanka) अष्टपैलू खेळाडू इसुरू उदानाने (Isuru Udana) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा श्रीलंकेच्या संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
...