By Amol More
दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याकडे श्रीलंकेचे लक्ष असेल. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.