By Amol More
श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंड संघाचा वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 38 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघाने 18 कसोटी सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 9 कसोटी जिंकल्या आहेत.
...