By Amol More
या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने न्यूझीलंडला प्रथम फंलजादाजीचे आमंत्रण दिले होते. न्यूझीलंडन प्रथम फलंदाजी करताना 45.1 षटकांत सर्वबाद 209 धावा करत श्रीलंकेसमोर 210 धावांचे आव्हान ठेवले आहे.
...