sports

⚡न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर

By Nitin Kurhe

चारिथ असलंका श्रीलंका संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने घरच्या मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला. सदीरा समरविक्रमा, दुशान हेमंथा, दिलशान मदुशंका यांना न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे.

...

Read Full Story