⚡श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 282 धावांचे लक्ष्य
By टीम लेटेस्टली
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 4 गडी गमावून 281 धावा केल्या. कर्णधार चारिथ अस्लंका आणि कुसल मेंडिस यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे यजमान संघाने एक मजबूत धावसंख्या उभारली. श्रीलंका आधीच मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे