⚡श्रीलंकेला पाचव्या दिवशी विजयासाठी 143 धावांची तर दक्षिण आफ्रिकेला 5 विकेट्सची गरज
By Nitin Kurhe
SA vs SL: उभय संघांमधला हा सामना गकवेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 52 षटकांत 5 गडी गमावून 252 धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाला विजयासाठी 143 धावांची गरज आहे.