By Amol More
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 16.1 षटकात केवळ 89 धावा करून सर्वबाद झाला. रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक 20 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना सावरण्याची संधी दिली नाही.
...