या सामन्यात यजमान संघाने टीम इंडियाचा तीन धावांनी पराभव केला. यासह, श्रीलंकेने तिरंगी मालिकेत आपला दुसरा विजय नोंदवला. श्रीलंकेकडून नीलाक्षी डी सिल्वाने शानदार खेळी केली. नीलाक्षी डी सिल्वाने 33 चेंडूत 56 धावांची खेळी केली. ज्यामध्ये तिने 5 चौकार आणि 3 षटकार मारले.
...